HoHoli Quotes SMS Status Wishes in marathi होळीच्या अगदी दुसऱ्याच दिवशी आपल्याकडे रंग, पिचकऱ्या, फुग्यांची रेलचेल असते. सर्वच जण रंगात अगदी न्हाऊन निघतात. त्यामुळे धूळवड, रंगपंचमी हे दोन्ही दिवस एकाच दिवशी साजरे केले जातात. पण धूळवड आणि रंगपंचमी हे दोन दिवस वेगळे असून फाल्गुन कृष्ण पंचमीला ‘रंगपंचमी’ हा सण साजरा केला जातो. धुलिवंदनापासून सुरु होणाऱ्या वसंत्सोवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात. म्हणून त्यास ‘रंगपंचमी’ म्हणतात. पण मुंबईसारख्या शहरांमध्ये दुसऱ्या दिवशीच सुट्टी असल्याने धुडवळ आणि रंगपंचमी एकाच दिवशी साजरे केले जातात. होळी सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, Quotes, SMS, WhatsApp Status, Wishes, GIFs आणि शुभेच्छापत्रं!
तर रंगीबेरंगी शुभेच्छा देऊन रंगपंचमीची आठवण आपल्या नातेवाईक, मित्रमंडळींना करुन द्या. रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, Quotes, SMS, WhatsApp Status, Wishes, GIFs आणि शुभेच्छापत्रं….
रंगपंचमीचा सण देशभर साजरा होत आहे. होळीच्या पाच दिवसानंतर हा उत्सव कृष्ण पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा करण्याची परंपरा आहे. उत्तर आणि मध्य भारतामध्ये लोक या दिवशी मिरवणुकीसह जबरदस्त धक्का आणि शोसह वॉटर कलरचा वापर करतात. रंगांचा हा उत्सव चैत्र महिन्यातील कृष्णा प्रतिपदापासून पंचमीपर्यंत चालतो आणि म्हणूनच याला रंग पंचमी म्हटले जाते. एक प्रकारे, तो फाल्गुन पौर्णिमेपासून सुरू होळी उत्सवाचा समारोप उत्सव म्हणून देखील मानला जातो. प्रत्येक उत्सवाच्या निमित्ताने आम्ही आमच्या मित्रांना, नातेवाईकांना आणि नातेवाईकांना शुभेच्छा पाठवतो. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला या निमित्ताने पाठविलेल्या अभिवादन संदेशांची माहिती देत आहोत. हे संदेश सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
1 Holi Quotes SMS Status Wishes in marathi
रंगात रंगुनी जाऊ
सुखात चिंब न्हाऊ
जीवनात राहुदे रंग,
सौख्याचे–अक्षय तरंग!
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!
2 होळी Quotes SMS WhatsApp Status Wishes
आपल्या आयुष्यात वेगवेगळे रंग बहरो
सुखाच्या रंगांनी आयुष्य रंगबिरंगी होवो!
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!
3 Holi Quotes SMS Status Wishes in marathi
रंगपंचमीचा सण रंगांचा
आगळ्या-वेगळ्या ढंगाचा
वर्षाव करी आनंदाचा.
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!
4 Holi Quotes SMS Status Wishes in marathi
क्षणभर बाजुला सारु
रोजच्या वापरातले वाईट क्षण,
रंग, गुलाल उधळु
रंगवुया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण..
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा.
5 होळी Quotes SMS WhatsApp Status Wishes
रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे,
असे उधळुया आज हे रंग…
रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
Follow us for More Holi wishes
6 Holi Quotes SMS Status Wishes in marathi
रंगाच्या दुनियेत लहान-थोर दंगली
रंगबेरंगी रंगात चिंब-चिंब न्हाली!
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!
7 होळी Quotes SMS WhatsApp Status Wishes
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा,
रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे…
होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
8 Holi Quotes SMS Status Wishes in marathi
खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगामध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी,
तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
9 होळी Quotes SMS WhatsApp Status Wishes
रंगबिरंगी रंगाचा सण हा आला,
होळी पेटता उठल्या ज्वाळा,
दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,
सण आनंदे साजरा केला…
क्षणभर बाजूला सारू
रोजच्या वापरातले वाईट क्षण,
रंग गुलाल उधळू आणि,
रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण…
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!
10 होळी Quotes SMS WhatsApp Status Wishes
Rangachya Duniyet Sarv Dangle
Rang Birangi Rangat
Chimb Chimb Ole Zale
Happy Rangpanchami.
11 होळी Quotes SMS WhatsApp Status Wishes
रंग न जाणती जात नी भाषा उधळण करूया चढू दे प्रेमाची नशा
मैत्री अन् नात्यांचे भरलेले तळे भिजुनी फुलवूया प्रेम रंगांचे मळे होळीचया रंगमय शुभेच्छा..
12 होळी Quotes SMS WhatsApp Status Wishes
Jivnachya watewar Kalyanche bandh futun jatat,
Wahun jate sahwasache pani,
Tarihi Maitricha Ankur tag dharun rahto…
Karan bhijat rahtat tya Aathavani.
Happy Rangpanchami
13 होळी Quotes SMS WhatsApp Status Wishes
भिजू दे रंग आणि अंग स्वच्छंद,
अखंड उडू दे मणी रंग तरंग,
व्हावे अवघे जीवन दंग,
असे उधळूया आज हे रंग.
हैप्पी रंगपंचमी !
14 होळी Quotes SMS WhatsApp Status Wishes
होळी दर वर्षी येते
आणि सर्वाना रंगून जाते
ते रंग निघून जातो
पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो.
Happy रंगपंचमी.
15 होळी Quotes SMS WhatsApp Status Wishes
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,
रंग नव्या उत्सवाचा,
साजरा करू होळी संगे…!!!
होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
16 होळी Quotes SMS WhatsApp Status Wishes
रंगपंचमीचे रंग जणू एकमेकांच्या रंगात रंगतात…
असूनही वेगळे रंगांनी रंग सवत्: चा विसरूनी…
एकीचे महत्व सांगतात…
17 होळी Quotes SMS WhatsApp Status Wishes
भिजू दे रंग अन् अंग स्वछंद अखंड उठु दे मनी रंग तरंग
व्हावे अवघे जीवन दंग असे उघळूया आज हे रंग…
18 होळी Quotes SMS WhatsApp Status Wishes
वसंत .तू
गुलाल उडून गेले आहे
रंग निळा निळा हिरवा लाल
रंग पंचमी उत्सव शुभेच्छा
रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
19 होळी Quotes SMS WhatsApp Status Wishes
गुलने गुलशनला आखात पाठविले आहे
आकाशातून तारे अभिवादन करतात
रंग पंचमी उत्सव शुभेच्छा
हा संदेश आम्ही मनापासून पाठवला
रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

रंगाचा हा सण साजरा करताना यंदा आपण थोडा हटके विचार करुया आणि नैसर्गिक रंगांची उधळण करुया. त्यामुळे कोणालाही हानी पोहचणार नाही. तसंच पाणी बचतीसाठी कोरडी होळी खेळणे अधिक फायदेशीर ठरेल. तर यंदा तुम्हीही आपल्या जवळच्या, आपुलकीच्या माणसांसोबत रंगांच्या या सणाचा आनंद घ्या. तुम्हाला सर्वांना रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!