Latest 25 Gudi Padwa Wishes: गुढीपाडवा शुभेच्छा संदेश

0
142

Gudi Padwa Wishes We hope Gudi Padwa is bright as always. May Gudi padwa bring you joy, good health and wealth. I hope the auspicious lights festival will dazzle you and your loved ones will live. I hope Gudi Padwa brings this the brightest and most colorful happiness you’ve ever wanted.

Gudi Padwa Wishes

The festival of Gudi Padwa Wishes is celebrated on the first day of the Chaitra month to mark the beginning of the New Year according to the lunisolar Hindu calendar. Gudi Padwa Wishes This day is also the first day of Chaitra Navratri and Ghatasthapana also known as Kalash Sthapana is done on this day. Gudi Padwa Wishes On this day, people wish their loved ones by exchange greetings with each other. Gudi Padwa Wishes On this auspicious day, we have a list of messages in Marathi that you can send across to your loved ones and wish them a Happy Gudi Padwa Wishes!

तुम्ही जर गुढीपाडवा SMS च्या शोधात असाल तर तुम्हाला या Website वर बरेच गुडीपाडवा संदेश वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील. २०११ सालापासून Shinequote.com या वेबसाईट वर आम्ही दररोज नवीन मराठी गुढी पाडवा शुभेच्छा, गुढीपाडवा Wishes चा संग्रह वाढवत आहोत, आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या संकेतस्थळाला पुन्हा पुन्हा भेट द्याल.

गुढीपाडवा शुभेच्छा SMS, Status

1)वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू,
आला चैत्र पाडवा…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

2)सोनेरी पहाट,
उंच गुढीचा थाट..
आनंदाची उधळण,
अन सुखांची बरसात..
दिवस सोनेरी,
नव्या वर्षाची सुरुवात…
गुढीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!

3) गुढी उभारू आनंदाची,
समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची,
नव वर्षाच्या शुभेच्छा…
शुभ गुढीपाडवा!

4)नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा…
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

5)सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

6)शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी…!!
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी…!!
तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे…!!
आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे…!!
सर्वांना गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…!!

7)आशेची पालवी, सुखाचा मोहर,
समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,
नववर्षाच्या शुभेच्छा,
तुमच्यासाठी… गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

8)तिघेजण तुमचा नंबर मागत आहेत,
मी नाही दिला..
पण तुमच्या घरचा पत्ता दिलाय.
ते येत्या गुढीपाडव्याला,
तुमच्या घरी येतील..
त्यांची नावे आहेत,
सुख,
शांती,
समृद्धी…!!!
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा in Advance!

9)उभारून आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगत न्यारी,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा… गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

10)चंदनाच्या काठीवर,
शोभे सोन्याचा करा..
साखरेची गाठी आणि,
कडुलिंबाचा तुरा..
मंगलमय गुढी,
ल्याली भरजरी खण..
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण… गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

11)प्रसन्नतेचा साज घेऊन,
यावे नववर्ष !
आपल्या जीवनात नांदावे,
सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष !!
गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा…!

12)जल्लोष नववर्षाचा..
मराठी अस्मितेचा..
हिंदू संस्कृतीचा..
सण उत्साहाचा..
मराठी मनाचा.. तुम्हाला व कुटूंबियांना,
गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा!
हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

13)गुढी उभारून आकाशी,
बांधून तोरण दाराशी,
काढून रांगोळी अंगणी,
हर्ष पेरुनी मनोमनी,
करू सुरुवात नव वर्षाची…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

निळ्या निळ्या आभाळी,
शोभे उंच गुढी..
नवे नवे वर्ष आले,
घेऊन गूळसाखरेची गोडी…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

14)नेसून साडी माळून गजरा
उभी राहिली गुढी,
नव वर्षाच्या स्वागताची
ही तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी
नटले सारे अंगण,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन
सुगंधीत जसे चंदन…
तुम्हा सर्वांना नूतनवर्षाभिनंदन !!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!

15)सुरु होत आहे नवीन वर्ष,
मनात असू द्या नेहमी हर्ष,
येणारा नवीन दिवस करेल
नव्या विचारांना स्पर्श,
हिंदू नव वर्षाच्या आणि
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

16)वसंत ऋतूच्या आगमनी,
कोकिळा गाई मंजुळ गाणी..
नव वर्ष आज शुभ दिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी..
गुढी पाडव्याच्या आणि
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

17)चैत्राची सोनेरी पहाट,
नव्या स्वप्नांची नवी लाट,
नवा आरंभ, नवा विश्वास,
नव्या वर्षाची हीच तर
खरी सुरवात…
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

18)शांत निवांत शिशिर सरला,
सळसळता हिरवा वसंत आला,
कोकिळेच्या सुरवातीसोबत,
चैत्र “पाडवा” दारी आला…
नूतन वर्षाभिनंदन!

19)श्रीखंड पूरी,
रेशमी गुढी,
लिंबाचे पान,
नव वर्ष जाओ छान..
आमच्या सर्वांच्या तर्फे
हार्दिक शुभेच्छा!
हॅप्पी गुढी पाड़वा…!

20)वर्षामागून वर्ष जाती,
बेत मनीचे तसेच राहती,
नव्या वर्षी नव्या भेटी,
नव्या क्षणाशी नवी नाती,
नवी पहाट तुमच्यासाठी,
शुभेच्छांची गाणी गाती…
Happy Gudi Padwa!

21)दुःख सारे विसरुन जाऊ,
सुख देवाच्या चरनी वाहू,
स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी,
नव्या नजरेने नव्याने पाहू…
Happy Gudhi Padhwa!

22)येवो समृद्धी अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नववर्षाच्या या शुभदिनी…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !

23)नविन दिशा, खुप आशा,
नविन सकाळ, सुंदर विचार,
नविन आनंद, मन बेधुंद,
आज सुरु होते, शुभ नविन वर्ष…
Happy Gudi Padwa !

24)दुःख सारे विसरुन जाऊ,
सुख देवाच्या चरनी वाहू,
स्वप्ने उरलेली… नव्या या वर्षी,
नव्या नजरेने नव्याने पाहू…
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

25)येवो समृद्धी अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नववर्षाच्या या शुभदिनी…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !

कविता

1)नवीन पल्लवी वृषलतांची,
नवीन आशा नववर्षाची,
चंद्रकोरही नवीन दिसते,
नवीन घडी ही आनंदाची,
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.

नवीन पल्लवी वृषलतांची,
नवीन आशा नववर्षाची,
चंद्रकोरही नवीन दिसते,
नवीन घडी ही आनंदाची,
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.

संस्कतीच्या क्षितिजावर,
पहाट नवी उजळून आली…
आयुष्यात पुन्हा नव्याने,

क्षण मोलाचे घेऊन आली,
वेचून घेऊ ते क्षण सारे…
आनंदे करू नवं वर्ष साजरे…
नववर्षाच्या शुभेच्छा…

उभारून गुढी, लावू विजयपताका
संस्कार-संस्कतीच्या विस्तारू शाखा
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांक्षा
नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

2)वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू,
आला चैत्र पाडवा…

सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट..
आनंदाची उधळण अन सुखांची बरसात…
दिवस सोनेरी
नव्या वर्षाची सुरुवात…
गुडीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!

वर्षामागून वर्ष जाती,
बेत मनीचे तसेच राहती,
नव्या वर्षी नव्या भेटी,
नव्या क्षणाशी नवी नाती,
नवी पहाट तुमच्यासाठी,
शुभेच्छांची गाणी गाती!

उभारा गुढी
सुख समृद्धीची,
सुरुवात करुयात
नव वर्षाची…
विसरु ती स्वप्ने
भूतकाळातील….
वाटचाल करुयात
नव आशेची….

गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

Call it Gudi Padwa Wishes, Gudi Padwa Wishes the festival which marks the New Year according to Hindu calendar is celebrated with much fun-fare across the country. Well, when it comes to celebrating festivals with grandeur, Marathi celebs is unassailable.
In Maharashtra, people clean their house, buy new clothes and hang Gudi Padwa Wishes of raw mango leaves as part of the festivities. Gudi Padwa Wishes is a long bamboo which is decorated with green and yellow colored clothes and hang them outside their house.

गुढीपाडवा wikipedia

check our shayari

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here